ग्रामपंचायत शिरगाव

शिरगाव जनगणना शहराचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ८ चौरस किलोमीटर आहे जे पालघर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार तिसरे सर्वात मोठे जनगणना शहर आहे .एकूण लोकसंख्या ५,९७१ आहे ज्यामध्ये ३,०९७ पुरुष आणि २,८७४ महिला आहेत. शिरगावचे सरासरी मानवी लिंग गुणोत्तर ९२८ आहे.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार शिरगावचा एकूण साक्षरता दर ८८.१८ टक्के आहे जो महाराष्ट्रातील सरासरी ८२.३४ टक्के साक्षरता दरापेक्षा जास्त आहे . पुरूष साक्षरता दर ९३.३६ टक्के आणि महिला साक्षरता दर ८२.५५ टक्के होता.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
5,971
पुरुष लोकसंख्या
3,097
महिला लोकसंख्या
2,874
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
642
अनुसूचित जाती (SC %)
19.98%
अनुसूचित जमाती (ST %)
6.05 %
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
0%
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय  होय  
उपकेंद्र (Sub Center)होय  होय  
अंगणवाडीहोय  6  होय  
प्राथमिक शाळाहोय  होय  
माध्यमिक शाळाहोय   3 होय  
उच्च माध्यमिक शाळाहोय  3होय  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
समुदाय भवन (Community Hall)होय 1होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय  होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय  6  होय  
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय  होय 
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय होय 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत शिरगाव

बँकेचे नाव :  IDBI Bank 

शाखेचे नाव: मु.पो.शिरगाव तालुका-पालघर,जिल्हा-पालघर 

अकाउंट नंबर : 2015104000014809

आई एफ एस सी कोड :IBKL0002015

पत्ता : ग्रामपंचायत शिरगाव ता. –

पालघर, जि. – पालघर ( ४०१४०५  )